Pradnya Malunjkar

Pradnya Malunjkar
PradnyA

Monday, June 6, 2016

तो एक पाऊस... Coming Soon..

तो एक पाऊस

पाऊस नेमकी काय आहे… सगळ्यांना मला पाऊस पाहिजे असे बोलत असतात… पाऊसात सगळे काही येते असा एक पाऊस…… 
तो एक पाऊस होता माझ्या आयुष्यात आणि बर्याच आठवणी देऊन गेला …


तो  एक पाऊस 
पाऊस शब्द निघाला कि ….  wow ….  असे मनातून बाहेर पडते…. पाऊस  हा एक सवंगडी सारखा असतो न निघून जातो… 

असाच एक पाऊसाळा होता… सगळे पाऊस कधी येईन ह्याची दरवर्षी प्रमाणे वाट बघत होते… पाऊस सुरु झाला… सगळे पाने, फुले, पक्षी , नद्या, समुद्र, वारा हसू लागले… मोर नाचायाला लागले… सगळ्यांना आनंद झाला … खूप वाट बघितल्यानंतर पाऊस सुरु …असा पडू लागला कि "तो पाऊस लक्षात राहिला असा होता" … 

No comments:

Post a Comment