तो एक पाऊस
पाऊस नेमकी काय आहे… सगळ्यांना मला पाऊस पाहिजे असे बोलत असतात… पाऊसात सगळे काही येते असा एक पाऊस……
तो एक पाऊस होता माझ्या आयुष्यात आणि बर्याच आठवणी देऊन गेला …
तो एक पाऊस
पाऊस शब्द निघाला कि …. wow …. असे मनातून बाहेर पडते…. पाऊस हा एक सवंगडी सारखा असतो न निघून जातो…
असाच एक पाऊसाळा होता… सगळे पाऊस कधी येईन ह्याची दरवर्षी प्रमाणे वाट बघत होते… पाऊस सुरु झाला… सगळे पाने, फुले, पक्षी , नद्या, समुद्र, वारा हसू लागले… मोर नाचायाला लागले… सगळ्यांना आनंद झाला … खूप वाट बघितल्यानंतर पाऊस सुरु …असा पडू लागला कि "तो पाऊस लक्षात राहिला असा होता" …

