आहे कोणीतरी…
एक होती अशीच… माझ्यासमोर रोज वावरणारी… खूप बडबड, इतरांशी मस्त गोड बोलणारी कधीच रागाने कोणाला न बोलणारी,….
खूप छान मस्त अशी एक कळी… पण मला ती कुठेतरी एकटी आहे असे नेहमी वाटते का कोणाच ठाऊक… आम्ही रोज मस्त बोलायचो, हसायचो, एकमेकांची उडवायची खूप मज्जा याची आता पण येते… आमचे रोज भेटणे हसणे एकमेकांना चिडवणे…. एका ठिकाणी आम्ही बसून कधीच राहिले नहि… नेहमी कुठे ना कुठे जायचे मस्त मज्जा करायची… पुढे कुठे जायचे ते ठरवायचे… ती मला भेटली आणि आयुष्याला एक वळण लागले.… मज्जा वाटायची … ती कळी चुलबुली खूप आहे …
आमचा मस्त कट्टा आहे … एकाच ठिकाणी राहणाऱ्या … एक दिवस भेटलो नाहीतर एकीला करमत नाही … म्हणून रोज रात्री भेटायचे कट्टा वर …. आणि मस्त एकमेकीची खेचायची…. आणि काय सांगू … तिचे मला एवढे माहित नाही पण जेवढे ओळखतेय तेवढे वाटते कि ती कळी खूप मोठी होणार आणि ती दिवसें फुलत मोठी होणार … जशी आहे तशीच छान आहे असे मला तरी वाटते … तिने कोणासाठी तिचे आयुष्य बदलवू नये …
एवढी जवळीक ठीक नाही असे मलाही माहित आहे कारण जवळची माणसे दूर गेल्यावर खूप मन रडते ……पण मन म्हणजे ते मन असते … मनाला कोणीच थांब असे बोलत नाही …
सांगायला गेले तर भरपूर काही आहे म्हणून ……
- Dedicated To Someone Special….
प्रत्येक दिवसात फुलते …
रक्ताची नाती नसली तरी …
पण एका सहवासाची आहे ति…
एका नव्या पर्वाची सुरुवात आहे ति…
एक नवीन वाट आहे ती…
त्या वाटेला दिशा देणारी …
आहे कोणीतरी ती …
- प्रज्ञा मालुंजकर…
म्हणजे नेमकी काय.... फुलाची पाकळी, उमलते एक फुल, का नवीन जन्माला येणारे छोटे मुल का एक परी जी कधी कुठेच नसते.... माझ्यामते ती कळी म्हणजे सगळेच.. माझ्यासमोर उमलणारी, वावरणारी माझ्याबरोबर असणारी आहे कोणीतरी ती माझी आहे असे मला वाटते…
आहे कोणीतरी ह्या शब्दांमध्ये सगळेच येते असे तुम्हाला वाटत असेन..
पण असे नाही पुढे आहे सगळे ..…
एक होती अशीच… माझ्यासमोर रोज वावरणारी… खूप बडबड, इतरांशी मस्त गोड बोलणारी कधीच रागाने कोणाला न बोलणारी,….
खूप छान मस्त अशी एक कळी… पण मला ती कुठेतरी एकटी आहे असे नेहमी वाटते का कोणाच ठाऊक… आम्ही रोज मस्त बोलायचो, हसायचो, एकमेकांची उडवायची खूप मज्जा याची आता पण येते… आमचे रोज भेटणे हसणे एकमेकांना चिडवणे…. एका ठिकाणी आम्ही बसून कधीच राहिले नहि… नेहमी कुठे ना कुठे जायचे मस्त मज्जा करायची… पुढे कुठे जायचे ते ठरवायचे… ती मला भेटली आणि आयुष्याला एक वळण लागले.… मज्जा वाटायची … ती कळी चुलबुली खूप आहे …
आमचा मस्त कट्टा आहे … एकाच ठिकाणी राहणाऱ्या … एक दिवस भेटलो नाहीतर एकीला करमत नाही … म्हणून रोज रात्री भेटायचे कट्टा वर …. आणि मस्त एकमेकीची खेचायची…. आणि काय सांगू … तिचे मला एवढे माहित नाही पण जेवढे ओळखतेय तेवढे वाटते कि ती कळी खूप मोठी होणार आणि ती दिवसें फुलत मोठी होणार … जशी आहे तशीच छान आहे असे मला तरी वाटते … तिने कोणासाठी तिचे आयुष्य बदलवू नये …
एवढी जवळीक ठीक नाही असे मलाही माहित आहे कारण जवळची माणसे दूर गेल्यावर खूप मन रडते ……पण मन म्हणजे ते मन असते … मनाला कोणीच थांब असे बोलत नाही …
सांगायला गेले तर भरपूर काही आहे म्हणून ……
- Dedicated To Someone Special….
प्रत्येक दिवसात फुलते …
रक्ताची नाती नसली तरी …
पण एका सहवासाची आहे ति…
एका नव्या पर्वाची सुरुवात आहे ति…
एक नवीन वाट आहे ती…
त्या वाटेला दिशा देणारी …
आहे कोणीतरी ती …
- प्रज्ञा मालुंजकर…
![]() |
| - Pradnyaa |
आहे कोणीतरी…
Written By :- Pradnyaa Malunjkar
Written By :- Pradnyaa Malunjkar

No comments:
Post a Comment