मी ज्यांना आपले समजते..
त्यांना मी त्यांची आपली वाटते का?
असे प्रश्न कधी कधी पडतात..
or
मी ज्यांना बेस्ट Friend बोलते
त्यांना मी त्यांची बेस्ट Friend वाटते का?
असे प्रश्न कधी कधी पडतात..
- Prada
रात्रीचे समुद्राचे पाणी...
त्यात हवेचा ओलावा...
ते निळसर आकाश...
ते खळखळणारे पाणी..
त्यात चांदण्याची सावली...
तो सळसळणारा आवाज..
त्यात आपण गुंग ...
कुठेतरी मग्न होऊन....
तिथे फक्त ...
आपली जिवलग व्यक्ती ...
आपल्या सोबत असावी.....
एकदा मनाला विचारले..
त्यांना मी त्यांची आपली वाटते का?
असे प्रश्न कधी कधी पडतात..
or
मी ज्यांना बेस्ट Friend बोलते
त्यांना मी त्यांची बेस्ट Friend वाटते का?
असे प्रश्न कधी कधी पडतात..
- Prada
रात्रीचे समुद्राचे पाणी...
त्यात हवेचा ओलावा...
ते निळसर आकाश...
ते खळखळणारे पाणी..
त्यात चांदण्याची सावली...
तो सळसळणारा आवाज..
त्यात आपण गुंग ...
कुठेतरी मग्न होऊन....
तिथे फक्त ...
आपली जिवलग व्यक्ती ...
आपल्या सोबत असावी.....
- Prada
तुझ्या मनाला मोकळे कर ...
खूप त्रास होत असें तुझ्या मनाला ...
मन बोलले ठीक आहे ..
मी माझे मन मोकळे करायला तयार आहे..
पण ...
तुलाच त्रास होईन ...
आठवणी जाग्या होतील..
आणि तुलाहि त्रास होईन ...
आणि मलाही .....
- Prada
गार वारा सुटल्यावर ....
सोबत कुणीतरी असावे ...
पाऊस पडल्यावर ....
तू मी आणि एक चहा ....
- Prada
तू असतेस दूर..
रोज होतो तुझे भास..
पण तुझ्याभोवताली असतो..
माझा सहवास ......
- Prada
जेव्हा तू समोर असतेस....
तेव्हा काय बोलू तेच कळत नाही ..
आणि ......
जेव्हा तू समोर नसते...
तेव्हा तुझ्यासोबत खूप बोलावेसे वाटते.....
-Prada
तू समोर होतीस .....
माझ्या सोबत नव्हतीस ...
सोबत तुझे मन होते ...
माझे हृदय बोलत होते...
- Prada
कधीतरी एकटे उगाचच फिरले पाहिजे.....
किनारी वाळूबरोबर खेळले पाहिजे....
अथांग विश्वात विसावले पाहिजे...
आयुष्यात कधीतरी चार ओळी लिहायला पाहिजे .....
- Prada
एकमेकांशिवाय जगणे....
कधीच होणार नाही ....
कारण ...
रेतीशिवाय समुद्र अपूर्ण असतो..
त्याला रेतीची गरज असतेच....
एकाला लागले तर दुसरा सांभाळून घेतो ....
-Prada
तशी तिची नेहेमीची जुनी सवय.......
नाही म्हणायची...
माझी तशी जुनी सवय...
भेटशीन ह्या आशेने मला ..
ती हो म्हणेन हे वाटयचे ......
- Prada
तू दिलेला शब्द ...
आणि....
मी दिलेला शब्द ..
आपले आयुष्य शब्द शब्दांनी दडलेले असते ....
शब्दाशिवाय आपले आयुष्य अपुरे असते ....
हेच शब्द आपल्याला जगायला शिकवतात .....
- Prada
पक्षी घरट्याबाहेर सावकाश पडतो ...
हळूहळू उंच वाटे कडे जातो..
आणि निसर्गाबरोबर मैत्री करतो...
तसेच तुम्ही तुमची वाट शोधा आणि उंच भरारी घ्या....
-Prada
मन
वेडे मन खूप काही सांगून जाते...
मनातल्या भावनांना साथ देते ...
आठवण होती ती एक वेड्या मनाची...
स्पंदने वाढू लागली ती हळूच एका चाहुलाची...
- प्रज्ञा मालुंजकर.... (2 Jan)
थोडे कोवळे.. थोडे शहाणे ...
वाटेतले न सुटणारे कोडे ...
वाट पाहुनी ती ..
अन त्या वाटेवरचा गारवा ...
हळुवार अलगद स्पर्श करणारा तो वारा...
त्या वार्यासंगे चालणारी ती सावली...
सावली मागे लपणारे ते आपण...
- प्रज्ञा मालुंजकर....
तो बोलतो थांब जाऊ नकोस ...
आणि ती बोलते नको आता उशीर झाला ...
असाच
वारा बोलतो मला आता जायचे आहे..
सावली बोलते नको तू नको जाऊस...
- प्रज्ञा मालुंजकर....
वाट जशी समुद्राची लाट....
घट्ट डोळे मिटुनी घ्यावे .
एकांतातात तू दिसावी...
अथांग समुद्रासारखी ..
तू मला विसावून घ्यावं ...
- प्रज्ञा मालुंजकर....
कधीतरी
कधी कधी असे वाटते ..
फक्त तू न मी असावे ...
घट्ट डोळे मिटून फक्त तूच दिसावे ...
ओजळीतल्या फुलांमध्ये फक्त तू आणि तूच दिसावे ....
अथांग सागराकडे पाहून लाटा न दिसत फक्त तूच दिसावे ...
वाळंवटाळतल्या वाळूतही तूच दिसावे ....
झाडावरच्या पानामध्ये फक्त तूच दिसावे ....
कधीतरी ह्या एकट्या मनात फक्त तूच दिसावे ....
फक्त कधीतरी एक दिवशी तू दिसावे .....
- प्रज्ञा मालुंजकर....
अशी मैत्री बनवा कि कधीच साथ सोडणार नाही.......
मग बोलाल गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....
बेहेती हवासा था वो........
मैत्रीच्या नात्यात खूप आठवणी असतात......
ते दिवसच सोनेरी असतात....
फक्त त्या आठवणीची मनात साठवण असते...
आणि असते ती अखंड स्वरुपाची.......
मैत्रीचे नाते अखंड असते ....... ते कधीच तुटत नसते ...
- Pradnyaa (15 June)
आठवणीतील सावली ...
माझ्या नकळत...
तू माझी सावली बनून होतीस...
तू सोबत होतीस म्हणून.....
मला आधार लागत नव्हता ....
आता कोण जाने कुठेतरी....
हवी हवी शी वाटणारी..
माझी ती सावली हरवली....
तू सोबत नाहीस.......
माझा आधारच हरवून गेला...
- Pradnya Malunjkar..!!!
गुलमोहर फुलताना ती भेट समोर दिसावी...
आणि त्या एक एक पाकळ्यांमध्ये आयुष्यं दडून जावं ...
काळाप्रमाणे (वेळ आल्यावर) आपली हि माणसओळखू येतात.........
माझी तशी ती जुनी सवय....
तुला आठवणे.. अन.....
तुला न सांगता...
मनात त्या आठवणींच्या...
माळा गुंफावायचे..
- Prada
पाऊस आता येईल ....
भिजून जाईल मी .....
कोणतातरी एक थेंब....
माझ्या नावाचा असेन......
-Prada...
आठवत तुला एका छत्रीतून जाण...
ओघळणारे थेंब कुठे जाण हे पाहन .....
-Prada...
तुझे ते हास्य पुरेसे होऊन गेले माझ्या आठवणींसाठी .......
आणि माझे जीवन होऊन गेल.....
तुझ्या एका हास्याची झलक पाहण्यासाठी......
- Prada..
तहानलेला पहिला पाउस यावा ...
बेधुंद होऊन चिंब भिजून जावे
मैत्री करावी मातीच्या सुगंधाशी...
विसरून जावे बेभान थेंबात...
- Prada...
तहानलेला विरह...
संथ नदीप्रमाणे वाहत असतो....
जेव्हा तो किनार्याला लागतो ........
तेव्हा त्यातला स्पर्श बाहेर पडतो ....
-Prada
कुठेतरी भेटशिण ह्या आशेने.................
अजूनही शोधतेय मी वाट......
ह्या वळणावर..
अजूनही मी तुला बोलवतेय...
माझ्या दिशेने...
तू येशीन ...
अशी माझी वेडी आशा ह्या डोळ्यांना....
- Prada..
पुन्हा परत आठवला....
तो दिवस...
ते छान शब्द...
अन...
तो नाजूक पहिला स्पर्श.......
- Pradnya Malunjkar ( Prada )
अचानक मनाला लागणारी हुरहूर ... का कळत नाही,
अचानक कोणाची तरी आठवण येते ... का कळत नाही,
अचानक गालातल्या गालात हसते ... का कळत नाही,
का बर असे होते ............
जे खर होणार नाही त्याचा विचार कशाला मनात आणयायचा ......
- Prada...
हवेत पडणारा तो गार ओलावा नेहेमीचा..
त्यात आठवण होती ती नवी ...
अचानक आतून हृदयाचा दरवाजा उघडला..
अन बोलू लागला आता तरी...
त्या आठवणीचा सहवास पाहिजे होता ....
- Prada...
आठवून भावनात्कम होण्यापेक्षा..
हृदयाची स्पंदने वाढण्याअगोदर ...
विसरून जाण्यातच बर आहे...
- Prada
पिंपळाच्या पानावर मी लिहून ठेवलेलं तुझं नाव...
आठवणी मध्ये दडून गेले.....
आणि आता काय एका नव्या पिंपळाच्या पानावर ..
तुझे नाव कोरत आहे ...
- Prada
एक विचार मनात आला ...
अन तुझी आठवण आली ...
स्पंदने वाढायला लागली ..
अन श्वास बोलू लागला ...
- Prada..
तुझ्या पापण्या...
मी डोळेभरून पाहते........
कारण....
माझ्या स्वप्नांचा झरा...
तुझ्या डोळ्यांमधून दिसतो.....
- Prada...
तुझे मन सुद्धा ओळखेन...
तू मला भेटल्यावर ....
पण...
तू समोर असताना..
श्वासाविन माझे हृदय बोलेल.....
- Prada...
तुझ्याबरोबर बोलते..
किवा तुझ्या मनाबरोबर बोलते हे समज....
हल्ली काय झालंय...
मलाच भास होतात तू माझ्या हृदयाशी बोलते....
- Prada....
आज फक्त हृदयाचे ऐकायचे आहे ......
आणि...
क्षणभरात आठवणीच्या माळेत मनाला गुंफवायचे आहे....
- Prada...
आजची सकाळ....
खूपच सुंदर होती ... बोलकी होती...
शब्दाविन मनातले खरे जाणून घेणारी होती...
आणि हळूच आपण तिला...
मनातल्या मनात भेटून आल्यासारखी होती.......
- Pradnya Malunjkar...
जो माणूस स्वतावर प्रेम करतो ...
तो दुसर्यांवर कधीच प्रेम करू शकत नाही.......
Pradnya Malunjkar
जेव्हा आपलीच व्यक्ती परक्यासारखी वागू लागली कि...
समजून जा त्या व्यक्तीला आपला प्रचंड त्रास होतोय...
दिसत तसं नसत म्हणून जग फसत ...
म्हणून एकटे राहा....
एक एकांती एकटी... शेवटी एकटीच मी .....
फक्त एक कर जमलंच तर..
मागे वळून नको पाहूस....
चुकून जरी आलीस भेटायला ..
तरी ओळख नको दाखवूस ...
- प्रज्ञा ...
थोडे क्षण तुझे
मला दे ...
त्या क्षणात मला..
तुला डोळेभरून पाहूदे.....
- प्रज्ञा....
कविता करते तुझ्यासाठी......
तुझ्यापर्यंत पोहचवण्यासाठी.....
हा बहाणा आहे ...
फक्त तुझ्यावर कविता करण्यासाठीचा........
प्रज्ञा.......
शब्द काही वळत नाही, भावना काही कळत नाही ...
जोडले जातात शब्द मनात, पण कागदावर काही उमटत नाही....
नाते कधी सांगून नाही होत, स्वप्न काही थांबत नाही...
जोडले जातात ते आयुष्यभराचे नाते.. आणि खरे न होणारे स्वप्न कधी सांगून पडत नाही..
प्रज्ञा.......
तुझी आठवण येते मी एकांतात असताना ....
का कुणास ठाऊक डोळ्यात पाणी येऊन पापणी हळुवार लवते....
पापणी लावता ओघळतात अश्रूच्या धारा त्या अश्रूच्या धारेच्या पाठीमागे असतात.....
तुझ्या माझ्यातले कडू गोड आठवणीचे क्षण त्यांना मी कशी काय विसरू.....
थोडासा विसर पडताच चुकल्यासारखे वाटते....... आता तू संग मी कुठे चुकले......
तेव्हा माझे मन भरकटते आणि सगळा वेध घेते........
वेध घेउनी आल्यावर मात्र तुझी आठवण येते........
त्या तुझ्या माझ्यातल्या कडू गोड आठवणी मनात घर करून जातात.......
आणि नकळत मी न माझी राहते ...........
प्रज्ञा.......
आता झालो मी एकटा कसा राहू मी एकटा......
तू मला हवी होतीस ...
माझ्या आयुष्यात तू एक नवी पाहत बनून आली होतीस......
पहाटेची संध्याकाळ कधी झाली कळलेच नाही.......
प्रेम तर खूप करत आहे मी तुझ्यावर.....
पण तू मला अशी का सोडून निघून गेलीस ......
तुझ्या आठवणीत मी अजूनही तडपतोय ....
तू माझ्या आयुष्यात परत ये......
मी अजूनही तुझी ह्या ठिकाणी वाट पाहत बसलोय.......
- प्रज्ञा मालुंजकर......
मला जाणीव आहे...
मी तिथे आल्यावर...
तू मला भेटणार नाही....
मग मी का येऊ..
तिथे आल्यावर मलाच त्रास होणार ..
दर वेळेस मी तिथे आल्यावर ...
तुझे मला ते भेटणे..
मस्त गप्पा मारणे ...
छान तो दिवस जात होता...
हे आठवून मलाच त्रास होईन...
म्हणून मी तुला भेटू कि नको
हा प्रश्न माझ्यासमोर येतो..
भेटावेसे तर खूप वाटते...
पण तुला वेळ मिळेल कि नाही..
तू मला पहिल्यासारखी भेटशिन कि नाही ...
हे प्रश्न परत डोळ्यासमोर उभे राहतात....
तू फक्त हो म्हण ... फक्त हो
हा मी तुला थोडासा वेळ काढून भेटेन ..
तेव्हा हे माझे पाणावलेले डोळे..
तुझी वाट बघायला तयार राहतीन..
मी तुला भेटायला येईन ...
नाहीतर मला खूप त्रास होईन
हे तुलाही माहित आहे...
कि माझ्या डोक्यात..
विचारांचे डोंगर नेहमी उभे असतात..
तू फक्त हो म्हण ह्याचीच मी
अखेरच्या श्वासा पर्यंत वाट पाहेन ..
तुझा आवाज ऐकण्यासाठी...
कान माझे तरसून गेलेत ...
कधी तुझा आवाज ऐकू असे झालंय...
पण काय माहित तो आवाज...
आज किवा उद्या ऐकू येईन ह्याची वाट पाहत बसलीये .....
फक्त स्वप्नात मात्र ..
तुझे ते हसणे, तुझा आवाज ..
आपल्या आठवणी आपले ते घट्ट नाते ...
आपले ते अविस्मरणीय क्षण...
आपली भेट सगळे दिसते ..
पण प्रत्यक्षात असे का होत नाही...
हा देव पण माझी किती परीक्षा घेत असतो...
आता किती परीक्षा घेणार ...
पण देवा तुझ्याकडे एकच म्हणणे आहे ..
सगळ्यांना सुखात आनंदात ठेव सगळ्यांचे भल कर..
माझ्यासारखे दिवस कोणाला देऊ नको...
आणि मला मेल्यावर तरी मुक्ती लाभू दे ..
हीच प्रार्थना आहे....
- प्रज्ञा मालुंजकर
अजुनही मी त्या क्षणांना/नात्याला स्मरत आहे.....
मन परत तुझ्या क्षणात / नात्यात हरवत आहे...
अजूनही मनात तुझे नात होते ओलेचिंब...
अजूनही तरसते मन त्या साठवलेल्या आठवणीमध्ये ...
अजूनही तरसतात कान त्या एका आवाजासाठी.....
अजूनही तरसतात ते पाणावलेले डोळे तुला बघण्यासाठी....
अजूनही तरसते मी तुझ्या त्या एका भेटीसाठी.......
नात का बनवतात जोडण्यासाठी का तोडण्यासाठी ????
- प्रज्ञा मालुंजकर.....
स्वप्न हि नेहमी पहावीत.......
स्वप्नात जे ते बघता येत..
ते जागेपणी खर नाही होत......
ते किमान झोपेत तरी खरी होतात.....
खचलेले ते पान ...
तुटलेला तो जीव.......
काय झालाय कुणाच ठाऊक ...
दोन जीव असे का मुरून गेले ......
प्रज्ञा....
ते सळसळनारे दुधासारखे पाणी...
बाजूला हिरवीगार चादर.......
वरून आहे ते रम्य निळे आकाश ......
प्रज्ञा.....
मागे वळून पाहू नकोस.....
श्वास माझा निघून गेला तरी चालेल.....
पण...........
तुझ्याविना...मी एक राहू शकत नाही...
माझ्याविना...तू परत येशीन मला खात्री आहे....
पहिल्या पावसात स्वतः भिजण्याचा आनंद वेगळा असतो त्यात आपण रमून जातो....
आणि...
त्याच पाउसाचा आनंद कोणीतरी कुठेतरी आपल्या शोधात घेत असतो.....
एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते...
आपल्या खूप जवळ येते.....
त्या व्यक्तीची आपल्याला सवय लागते...
आणि नकळत खूप जवळ येऊन हृदयात एक स्थान बनवून ....
तीच व्यक्ती आपल्यापासून का दुरावते........
जशी समुद्राची लाट किनार्यापासून दुरावते....
आणि...
आपण मरेपर्यंत त्या व्यक्ती ला आठवून तिच्या आठवणीत राहतो..
तीच व्यक्ती का दुरावते ...
म्हणजेच...
काही माणस असे असतात कि आपल्या आयुष्यात त्यांचे एक वेगळे स्थान बनवून ...
कधी दुरावतात माहीतच पडत नाही...... आणि त्यांच्या आठवणी आणि त्या व्यक्ती ला आपण मरेपर्यंत विसरू नाही शकत नाही.....
- Pradnya Malunjkar....
तुझ्यासारखी माझ्याकडे विसरण्याची शक्ती नाही माझ्याकडे ...
म्हणून मी नाही विसरले.....आणि आठवण पण कमी नाही होत......
एवढंच की मी कधी ते बोलून दाखवलं नाही...
जखम झालीये मलापण पण मी ती अजून कोणाला खोलून दाखवली नाही...
आजपण देवासमोर हाथ जोडून डोळे मिटते तेंव्हा फक्त तुझाच चेहरा समोर येतो...
"तिची काळजी घे रे देवा, वे असं करत माझ्या प्रार्थनेतला अर्धा हिस्सा आजही तूच नेते ..
हो खूप रडले मी... एकट्यात तुझीच आठवण येऊन खूप रडले...
तू कुठेतरी भेटशिन किवा मला फोन करशीन ह्याचीच मी अजून वाट धरून आहे...
एक भाबडी आशा होती ती.. मला मग गान आठवत मला ...
नही सामने ये अलग बात है.. मेरे पास है तू..मेरे पास है....मेरे साथ है ...मेरे साथ है....
कि नेहमीसारखी येशील तू कुठूनतरी माझे अश्रू पुसण्यासाठी ...
-प्रज्ञा मालुंजकर
आयुष्य म्हणजे एक क्षआयुष्य म्हणजे एक क्षण आहे....
जेवढा तो क्षण माणसाने हसून रमून आनंदाने जगवा तर ठीक ......
कोणाचीही वाट माणसाने पाहू नये...
अगदी जवळच्या माणसाची पण वाट माणसाने पाहू नये...
जेव्हा आपल्यला आपल्या माणसांची गरज असेते.....
तेव्हा कळते शेवटी कोणी कोणाचे नसते.........
माणसाचे आयुष्य कुठे कुठल्या क्षणी संपेन माहित नाही......
म्हणून प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण म्हणून जगात रहाव माणसाने ............
-प्रज्ञा मालुंजकर
आता झालो मी एकटा कसा राहू मी एकटा......
तू मला हवी होतीस ...
माझ्या आयुष्याततू एक नवी पाहत बनून आली होतीस......
पहाटेची संध्याकाळ कधी झाली कळलेच नाही.......
प्रेम तर खूप करत आहे मी तुझ्यावर.....
पण तू मला अशी का सोडून निघून गेलीस ......
तुझ्या आठवणीत मी अजूनही तडपतोय ....
तू माझ्या आयुष्यात परत ये......
मी अजूनही तुझी ह्या ठिकाणी वाट पाहत बसलोय.......
- प्रज्ञा मालुंजकर......
रम्य ठिकाणी कोणाचीतरी आठवण येणे
आणि त्या आठवणीत आपण सामावून जाने .....
हे निसर्गाचे देणेच आहे...... :)
- प्रज्ञा मालुंजकर......
पाहताच तुझे फोटो ...
डोळे पाणावून जातात...
मी तुझी नेहमी आठवण काढेन...
तू काढलीस नाही तरी चालेल...
जरा विचारून बघ स्वतःला...
काढू शकशील का तू...मला तुझ्या हृदयातून.....
तुझ्यासोबत जोडलेले मी हृदयाचे नाते...
मरेपर्यंत मी विसरणार नाही.....
- प्रज्ञा मालुंजकर......
पाहता क्षणी तुझ्या त्या बोलक्या डोळ्यांना...
मी आयुष्यात कधीच विसरणार नाही....
तुझ्यासोबत जोडलयं ह्रदयाचं नातं...
मरेपर्यन्त तरी विसरणार नाही..
- प्रज्ञा मालुंजकर......
मी एकटीच होते आणि कायम एकटीच राहेन......
का बघावी वाट .......
का कुणीच नाही माझ्यासाठी या जगात .......
कारण खूप आठवणी माझ्या आयुष्यात आल्या...
आणि त्या काही केल्या मी विसरू नाही शकत म्हणून ...
मी एकटीच होते आणि कायम एकटीच राहेन......
- प्रज्ञा मालुंजकर......
तुझे प्रेम मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते ......
जिथे तू जाशीन तिथे मी असणार आहे ......
आणि...
जिथे मी असेन तिथे तू असणार आहेस ........
तू मला टाळू शकत नाही......
आणि....
मी तर तुला कधी विसरू नाही शकत .....
तुझा प्रत्येक क्षण तो माझा असणार आहे.......
आणि....
माझा प्रत्येक क्षण हा तुझाच असणार आहे .....
कारण...
तू तिथे मी.......
- प्रज्ञा मालुंजकर......
प्रेम कधी सांगून होत नाही......
नात कधी सांगून तयार होत नाही ......
आठवणी कधी सांगून मिटत नाही ....
हृदय कधी एकमेकांना सांगून जुळत नाही........
आणि ......
पाऊस कधी सांगून बरसत नाही...........
- प्रज्ञा मालुंजकर......
माझ्या हरवल्या त्या आठवणी ...
तू निघून गेलीस ...फक्त आठवण राहून गेली ....
का दिलीस आठवण...
जी मला आयुष्यभर सतवत ठेवेन ...
का मला एवढे जवळ केले ...
कि आता मी तुला विसरणे अशक्य केलेस....
तुला माहित आहे कि...
तू मला टाळलेस कि मला त्रास होतो...
का का आणि का ...
असेच प्रश्न तू माझ्या मनात का आणलेस ....
आता फक्त तुझ नि माझ नात ..
विसरण्या पलीकडचे आहे ...
फक्त आता माझ्या मनात तुझ्या आठवणीची
माळ आहे ...... आणि माझ्या मनात येते कि .....
- Prada
शब्द न शब्द जपून ठेव...
क्षण न क्षण साठउन ठेव ....
आठवणी ना उजाळा दे...
नशिबाला दोष दे ..
- Prada
मनापासून जोडलेले हे नात आहे
ते मी मरेपर्यंत विसरणार नाही.....
- प्रज्ञा मालुंजकर......
अनोळखी पायवाट मी कधीच धरत नाही....
मनातले दुख कोणाला सांगत नाही..
तुझ्याशी जोडले आहे माझे हृदयाचे नाते....
कि .....
आठवण आल्याशिवाय राहवत नाही.....
आणि
आयुष्यातील कुठली भेट/आठवण शेवटची ठरेल ते सांगता येत नाही......
म्हणुनच घेतला जाणारा निरोप असा घ्यावा कि...
त्या आठवणिने चेहरयावर फक्त हसु उमटेल.....
- प्रज्ञा मालुंजकर......
मैत्रीतले नाते आठवणीतले नाते असते......
ती मैत्री आपल्याशी आयुष्यभर आठवण देऊ जाते....
जसे झाडाचे, फुलाचे प्रत्येक पान गळत असते तसेच .....
जिवलग मैत्रीतले नाते सांगत असते.....
शेवटी कुणी कुणाचे नसते....पण......
असेही एक मैत्रीचे नाते असते.....
ती आठवण देऊन जाते ...
आणि....
आपल्या हृदयात घर करून बसते.....
ती आठवण आपण मरेपर्यंत विसरता विसरत नाही.......
जसा समुद्र संपंत नाही तसेच आठवणी संपंत नाही......
तिच्याशी जोडले आहे हृदयाचे आठवणीचे नाते....
मी मरेपर्यंत विसरणार नाही.........
-प्रज्ञा मालुंजकर......