Pradnya Malunjkar

Pradnya Malunjkar
PradnyA

Thursday, June 9, 2011

कदाचीत मलाच तुझी गरज असेल......

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं
तर मला हाक मार
मी वचन तर देत नाही की.....
मी तुला हासवेन
पण मी तुझ्यासंगे रडू तर शकते.........

एखाद्या दिवशी जर तुला पळून जावसं वाटलं
तर मला सागांयला बिलकूल घाबरू नकोस
मी वचन देत नाही की.....
मी तुला थांबवेन पण मीही तुझ्यासंगे येऊ शकते............

एखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेल
मला बोलव आणि.....
मी वचन देते की…..
मी शांत राहीन......

पण एखाद्या दिवशी तु बोलवलेस
आणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर.....
माझ्याकडे त्वरीत ये....
कदाचीत मलाच तुझी गरज असेल......
- PradnyaJ Malunjkar...

No comments:

Post a Comment